Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

माझ्या शाळे विषयी !माझी शाळा= माझे उपक्रम
 🌸माझी शाळा= माझे उपक्रम🌸
🌷
माझी शाळा सुंदर शाळा🌷
= ====================
💥💥💥💥💥💥💥💥
🏤
शाळेचे नाव-- गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक शाळा ,पहाडी.
🏬तालुका-- गोरेगाव पूर्व
🏤जिल्हा-- मुंबई उपनगर
📱पिन कोड -- 400063
🌿शाळेची स्थापना -- 1/11/1973
🌿
यु डायस -- 27220300168
🌿
शाळेचा ईमेल -- spsingh1234590@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~
💎
शाळेची वैशिष्टे 💎
~~~~~~~~~~~~~~~~~~🏵
विद्यार्थांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणारी कृतियुक्त अध्यापन पध्दती (SEP) शाळा सुधार प्रकल्प पध्दतीने शिक्षण देणारी आमची शाळा.
💎शाळेविषयी माहीती
___________________________
☀ --
गोरेगाव पूर्व मनपा मराठी शाळा भौतिक सुविधांनी समृध्द आहे.
☀शाळेत सहा संगणक व्हच्युअल क्लासरूम, अध्ययन कार्ड, वर्कशीट, क्रिडा साहित्य, संगीत साहित्य, आकर्षक बैठक व्यवस्था, इतर भौतिक सुविधा आहेत.
☀विद्यार्थी संगणक साक्षर आहेत तसेच संचलन, लेझिम, फ्रालिक्स मध्ये निपुण आहेत.
☀शाळेला प्रशस्त क्रिडांगण आहे तसेच क्रिडांगणाला संरक्षक भिंत आहे.
☀शाळेमध्ये(Room to read) अद्यावत वाचनालय आहे.
☀शाळेत मुलींसाठी शिवणकाम मुलांसाठी सुतारकाम वर्ग सुरू आहेत.
शाळा . ते १० वी पर्यंत आहे
☀प्रत्येक वर्षी क्रिडा स्पर्धा इतर स्पर्धेमध्ये विद्यार्थी शाळेचे नाव उज्वल करीत असतात.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
👥आम्ही शिक्षक 👥
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
☀1)
एल यस तिवारी (मुख्याध्यापक )
☀2) मुकुंद जाधव ( पर्यवेक्षक)

☀3)
माळवे सर
☀4) कजार  सर
☀5) आंधळे सर
☀6) हुगार सर
☀7) कटके सर
☀8) आढाव सर
☀9) मोरे सर
 
☀10
श्रीमती धुरी
☀11) श्रीमती मांजरेकर 
☀12)श्रीमती देशपांडे
☀12)श्रीमती लक्ष्मी
☀13)श्रीमती सप्तर्षी
☀14)श्रीमती पाटकर
☀15)श्रीमती आमदे
☀16)श्रीमती तावडे
☀17)श्रीमती मुळीक
☀18)श्रीमती घरत
☀19)श्रीमती शिंदे
☀20)श्रीमती जोशी
☀21)श्रीमती पाटील
☀22)श्रीमती बोऱ्हाडे
☀23)श्रीमती सोनावणे

        आणि शेवटी मी

☀  श्री . भरत वटाणे


📗डिजिटल शाळा  जून 2016 मध्ये प्रस्तावित
📗प्रवेश प्रकिया - मोफत
📗वार्षिक फी -- नाही
⏳विशेष प्रगती ⏳
~~~~~~~~~~~~~
🔷आनंददायी शाळा
🔷संगणक सुसज्ज शाळा
🔷संगीत साहित्य सुसज्ज शाळा
🔷क्रिडा साहित्य सुसज्ज शाळा
🔷शै. वातावरण सुसज्ज शाळा
🔷पाणीपुरवठा सुसज्ज शाळा
🔷व्हच्युअल क्लासरूम सुसज्ज शाळा
🔷उपक्रमशील शिक्षक
=====================
@
आमची शाळा@
☀ गोरेगाव पूर्व रेल्वे स्टेशन जवळ  आहे.
☀शाळेत पाणीपुरवठ्याची सोय नळाद्वारे होत असते.
☀मुला मुलींसाठी स्वतंत्र मुतारी,स्वच्छतागृहे आहेत.
☀शाळेस मोठे सभागृह उपलब्ध  आहे.
🔷शाळेत राबविले जाणारे उपक्रम🔷
🔰
बालवाचनालय
🔰संगणक प्रशिक्षण
🔰आज माझा वाढदिवस
🔰वर्ग सजावट
🔰संदर हस्ताक्षर
🔰विपश्यना, आना पान
🔰योगासने
🔰सहल
🔰व्हच्युअल द्वारे अध्यापन
🔰BCPT च्या इंग्रजी CD द्वारे अध्यापन
🔰नाविन्यपूर्ण परिपाठ
🔰माझी शाळा माझी स्वच्छता
🔶शाळेतील शासकीय योजना🔶
~~~~~~~~~~~~~~~~
⚽27
शालेय उपयोगी वस्तू वाटप
⚽आरोग्य तपासणी
⚽शालेय पोषण आहार
⚽उपस्थिती भत्ता वाटप
⚽बस पास येाजना

⚽
पुस्तके वाटप

13 comments:

 1. समग्र माहितीचा अनमोल खजिना
  सर्वशिक्षकांना लाभदायक आहे
  खूप खूप शुभेच्छा ...धन्यवाद !!

  ReplyDelete
 2. समग्र माहितीचा अनमोल खजिना
  सर्वशिक्षकांना लाभदायक आहे
  खूप खूप शुभेच्छा ...धन्यवाद !!

  ReplyDelete
 3. 1 ली ते ८ वी वर्ग निहाय वार्षिक शाळा तपासणी फॉर्म pdf टाकायला हवे होते वार्षिक तपासणी सुरु झाली आहे .

  ReplyDelete

Powered by Blogger.