🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

महाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL!

>>>>【सर्व माहिती डाऊनलोड करा pdf क्लिक करा 】<<<<

>>【Click Hear How To Aply 】<<

सार्वजनिक बँकांच्या आस्थापनेवर 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या ८८२२ जागा

आयबीपीएस मार्फत देशातील विविध सार्वजनिक बँकांच्या आस्थापनेवरील
 'प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी' पदांच्या एकूण ८८२२ जागा भरण्यासाठी 'एकत्रित सामाईक परीक्षा' आक्टोबर/ नोव्हेंबर २०१६ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१६ आहे.


अधिक माहिती साठी Pdf डाऊनलोड करा

>>【Download PDF】<<


©®©®©®©©©©©©©©®©©©©©©©©®©©©©©©®

ज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदांच्या एकूण १२७ जागा

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवर साहायक रासायनिक विश्लेषक ३९ जागा, वैज्ञानिक सहायक ३९ जागा, प्रयोगशाळा परिचर ३९ जागा आणि लिपिक-टंकलेखक पदांच्या १० जागा असे एकूण १२७ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१६ आहे.

अधिक माहिती साठी pdf डाऊनलोड करा

 >> 【Download PDF】<<

®©©®©©®©®©®©®©®©©©©©©©©®©©©©©©©©©


जलसंपदा विभागात 'कनिष्ठ स्थापत्य अभियंता' पदांच्या एकूण १२५६ जागा

राज्य शासनाच्या जलसंपदा / जलसंधारण विभागातील 'कनिष्ठ स्थापत्य अभियंता'
पदांच्या एकूण १२५६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्या येत
 असून ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०१६ आहे.


अधिक माहिती साठी pdf डाऊनलोड करा

 >>【Download PDF 】<<

©®©®©®©©©©©©©©©©©©©®©®©®©©©®©©©®©®®


केंद्रीय गुप्तचर विभागात 'सुरक्षा सहायक' पदांच्या एकूण २०९ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील
 सुरक्षा सहायक (मोटार परिवहन) पदांच्या एकूण २०९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०१६ आहे.

अधिक माहिती साठी pdf डाऊनलोड करा

>>【Download PDF】<<

©©®©®©©©©©®©©©©©©©©©©©©©©©©


भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २७०० जागा

भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१६ आहे. म

अधिक माहिती साठी pdf डाऊनलोड करा



>>>>【सर्व माहिती डाऊनलोड करा pdf क्लिक करा 】<<<<


©®©®©®©®®®®®®®®®©®®®©®®®©®®®®®®®®®®®®®®



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या ९० जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आस्थापनेवरील प्राद्यापक
आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात
येत असून १० ऑगस्ट २०१६ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून छापील अर्ज जमा करण्याची
 शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१६ आहे.
>>>>【सर्व माहिती डाऊनलोड करा pdf क्लिक करा 】<<<<
>>【Download PDF】<<

©®©®©©®©®©©®©®®©®©©®©®©®©®©®©®©®©®®©



No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.