Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म

५ वि  आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म सुरु झाले आहेत .

शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१६ !
ऑनलाईन / ऑफलाईन शुल्क : - भरणे १ डिसेंबर  ते २ जानेवारी २०१७ चलन अपडेट  करणे व प्रपत्र अ ची प्रिंट  घेणे : - १ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१७  

टाईमटेबल डाउनलोड करण्यासाठी : - येथे क्लिक करा

  ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी : येथे क्लिक करा  

विविध सूचना डाऊनलोड करण्यासाठी खली क्लिक करा ⇩☆
 
                 आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना                      

                       इतर नमुने                                            
➨         विद्यार्थी पडताळणी यादी
➨         प्रपत्र 'अ'
➨         बँक चलन 


 

5 comments:

 1. इ-5 वी चे शिष्यवृत्ती फाॅर्म भरुन online payment केले आहे परंतु अजूनही प्रपत्र अ आले नाही. हे किती दिवसांनी येते.कळवावे.

  ReplyDelete
 2. इ-5 व इ-8 वी चे शिष्यवृत्ती फाॅर्म भरुन online payment केले आहे परंतु अजूनही प्रपत्र अ आले नाही. हे किती दिवसांनी येते. payment status panding dakhavaty.

  ReplyDelete
 3. ५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म 2017 kadhi suru honar aahet kahi mahiti asel tar sanga pleas

  ReplyDelete
 4. २०१७ -१८ साठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती फोर्म केव्हा भरावयाचे आहेत ?

  ReplyDelete
 5. 5th & 8th scholarship exam Renewal form fill in which site ? Savitribai phule scholarship start on which date ?

  ReplyDelete

Powered by Blogger.