🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

आयकर विभाग



आयकर विषयक माहिती

>>>>【 डाऊनलोड करा】<<<<
>>>>【 डाऊनलोड करा】<<<<

आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काही नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.


1)
सर्व पुरूष स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2)
करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3)
वाहन भत्ता व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000
रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C
मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

अधिक माहिती साठी क्लिक करा येथे क्लिक करा
आयकर इतर सवलती 

1)
अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू. तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत
2)
वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू. जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3)
अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4)
घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला 10-I फॉर्म भरणे आवश्यक
5)
शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
**
पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो

         
धन्यवाद

5 comments:

  1. please give me
    an example.

    ReplyDelete
  2. आयकर रिटर्न भरण्याविषयी मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  3. plz आयकर रिटर्न भरण्याविषयी मार्गदर्शन करावे

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.