Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

शालेय वेळापत्रक , Auto school Timetable maker app.

शालेय वेळापत्रक , Auto school Timetable maker app.


🏣 शालेय वेळापत्रक 🏣

*मित्रांनो शाळा सुरू झाल्यावर सर्वात मोठे जिकिरीचे काम म्हणजे
शालेय वेळापत्रक बनवणे*
*पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही*

*आज एक असे अॅप पाठवत आहे का ज्यात फक्त विचारलेली माहिती भरा.
तुमचे वेळापत्रक लगेच तयार होईल*

*खालील लींक वर क्लीक करुन*

       💐शालेय वेळापत्रक💐

*हे अॅप डाउनलोड करण्यासाठी

>>>>👉👉येथे क्लिक करा 👈👈<<<<

*पुढील माहिती भरा*

*🌞शाळेच्या वेळा*
*🌞विषयाची माहिती*
*🌞वेळापत्रक तयार करा*
*🌞तयार वेळापत्रक*
      *पहाण्यासाठी*
           *_वेळापत्रक_*
      *या बटनावर क्लीक करा*
धन्यवाद 👐👐👐👐👐

10 comments:

 1. very nice educational storage of knowladge sir

  ReplyDelete
 2. Time table app download karnya sathi kontya link var click karyacha sir
  Karan ki varche sagale link itar app che aahe
  Pls help me...

  ReplyDelete
 3. सर खूपच छान व माहितीपूर्ण ब्लॉग आहे, आणि http://mvpabhinavdeolaedu.blogspot.in/ हा माझा ब्लॉग आहे काही सूचना व आपला अभिप्राय कळवा.धन्यवाद!

  ReplyDelete
 4. How to use for high school for many divisions?

  ReplyDelete
 5. वेळापत्रक कसे तयार करावे मार्गदर्शन व्हावे

  ReplyDelete

Powered by Blogger.