🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.

आज भारताचा संविधान दिन
Constitution Day marathi ,hindi ,english speech.

संविधान दिन


🍁    मराठी  भाषण : 1  🍁 

आज संपूर्ण देशभरता संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून आज श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला होतं. तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आलं होतं. या निमित्ताने सरकारने संसदेचं विशेष सत्राचंही आयोजन केलं आहे. शिवाय संसद भवन परिसराला रोषणाई करण्याचा निर्णय संसदीय कार्यमंत्रालयाने घेतला आहे.
संविधानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये आज संविधान दिवस साजरा केला जाणार आहे.
जी संविधानाचा स्वीकार केला होतं. तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आलं होतं. या निमित्ताने सरकारने संसदेचं विशेष सत्राचंही आयोजन केलं आहे. शिवाय संसद भवन परिसराला रोषणाई करण्याचा निर्णय संसदीय कार्यमंत्रालयाने घेतला आहे.
संविधानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये आज संविधान दिवस साजरा केला जाणार आहे.





सूत्रसंचालन साठी 🔜 येथे क्लिक करा 🔙



⭕ चिमुकलीच भाषण ऐका 🔜 येथे क्लिक करा 🔙

भारताच्या संविधानाचा इतिहास


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन  म्हणून साजरा केला जातो.



🍁    मराठी भाषण : 2  🍁 

26 नोव्हेंबर: संविधान दिवस देशभरात साजरा


भारतीय स्वातंत्र्याची एक महत्त्वाची घटना म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस वर्ष 2015 पासून भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

या दिवसाच्या निमित्ताने संविधान दिवस साजरा करण्यासाठी आयोजित समारंभात संसद भवन विस्तार गृह येथे दोन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले आहे. ती पुस्तके आहेत - भारतीय संविधानाची सुधारित आवृत्ती आणि "मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन".

हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे, नव्या पिढीला भारतीय संविधानाशी जोडून यामधील प्रक्रिया व त्याच्या उद्दिष्टांशी जोडणे हा आहे.

भारतीय संविधान बाबत 


भारत हा सरकारच्या एक संसदीय प्रणाली सह एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताक संचालित करण्याच्या दृष्टीने संविधान आणले गेले आहे, जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेकडून अंगिकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणले गेले.

भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळांचे घटनात्मक प्रमुख आहेत. भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते: पहिले राजकारणी द्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).

संविधान सर्व नागरिकांना, वैयक्तिकरीत्या आणि एकत्रितपणे सहा मूलभूत अधिकार देते. खंड III मधील कलम 12 ते 35 मध्ये स्पष्ट केलेले हे अधिकार पुढीलप्रमाणे आहेत:

समानतेचा हक्क


भाष्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असण्याचा अधिकार
शोषण विरुद्ध प्रतिबंध चे अधिकार
विवेक आणि मुक्त व्यवसाय, सराव आणि धर्म वंशवृध्दी स्वातंत्र्य असण्याचे अधिकार
त्याची संस्कृती, भाषा किंवा लिपी जतन करण्यासाठी नागरिकांना अधिकार आणि अल्पसंख्यांकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापना करण्यास आणि त्यांना चालविण्यास अधिकार
मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपाय मिळण्याचा अधिकार
संविधानात पहिल्यांदा सुधारणा संविधान (प्रथम सुधारणा) अधिनियम, 1950 मधून करण्यात आली, ज्यामधून भाष्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या. सप्टेंबर 2016 पर्यंत, अलीकडच्या GST विधेयकासह 101 सुधारणा करण्यात आल्या आहेत.

संविधानाबाबत काही तथ्य


24 जानेवारी 1950 रोजी सभागृहाच्या सर्व 284 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षर्‍या केल्या.
भारतीय संविधानात सध्या 25 खंड मध्ये 448 कलमे, 12 अनुसूची आणि 5 परिशिष्ट आहेत.
मूलभूत अधिकारांची संकल्पना अमेरिकन संविधानातून; हक्क, समता व बंधुता संकल्पना फ्रेंच संविधानातून; आयरिश संविधानातून राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, तर जर्मनी संविधानातून आणीबाणी तरतुदी याप्रमाणे विविध विषयातून प्रेरणा घेऊन भारतीय संविधान तयार केले गेले आहे.
संविधान इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत होते. प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदरहस्ताक्षराने लिहिले गेले होते आणि कलाकृती नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली गेली होती.





🍁    मराठी भाषण : 3  🍁 

✳ भारतीय संविधान ✳

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
        सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
        विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
        व उपासना यांचे स्वातंत्र्य;
        दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
        व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
        यांचे आश्वासन देणारी बंधुता
        प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.

भारतीय संविधान दिन, प्रास्ताविक आणि कार्यक्रमाची रूपरेषा


भारताचे संविधान आणि आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार असून विद्यार्थी, शिक्षकांकडून या दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिन देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच विविध सरकारी कार्यालये, पोलिस मुख्यालय, पोलिस महासंचालनालय यांच्यापासून ते प्रत्येक पोलिस ठाण्यातही संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन


भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणार आहेत. हीच तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक बनविणे आवश्यक आहे.  संविधानातील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरूवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा दिवस शाळांमध्ये साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन


संविधान दिनी संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर प्रत्येक शाळांमधून संविधान यात्रा काढण्यात येणार आहेत. तर संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समुहगान आदी स्पर्धांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसोबत पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाची आणि त्यातील मौलिक तत्त्वाची माहिती होणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून शाळांसोबत सरकारी कार्यालयातही हे कार्यक्रम साजरे करावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रास्ताविक वाचनामागील भूमिका


o २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान अंगिकृत व अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले.
o २६ नोव्हेंबंर १९५० ला देश प्रजासत्ताक झाला.
o संविधानाचा खºया अर्थी अंमल सुरू झाला
o राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्धित होणेसाठी संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक
o संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्टÑग्रंथ आहे.
o हक्क व संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची
o संपूर्ण नागरिकांना संविधानाची ओळख होणे आवश्यक

संविधानाचे वाचन कशासाठी?

o शालेय जीवनापासून- बालवयापासूनच मुला-मुलींना सविधांनाची माहिती होईल
o शाळा, महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे मुला-मुलींची मने सुसंस्कारित होतील.
o दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल
o प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजू शकेल
o मुला-मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती होईल
o देशाचा-राज्याच्या संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो
o संविधान सन्मान म्हणजेच देश सन्मान-राष्ट्रभक्ती आहे.

प्रास्ताविकेचे दररोज वाचन असे करावे

o शाळा, महाविद्यालयांच्या भिंतीवर दर्शनी भागावर प्रास्ताविक लिहावे
o प्रार्थना, परिपाठाचे वेळेस दररोज सर्वांनी वाचन करावे
o प्रास्ताविक वाचनास अंदाजे दोन मिनिट लागतात
o भिंतीवर लिहीण्याच्या अल्पशा खर्चात राष्ट्रीय बंधूभाव निर्मिती
o कोणत्याही स्वतंत्र योजनेची व निधीची आवश्यकता नाही

संविधानाचे प्रास्ताविक काय सांगते


o सार्वभौम भारत, समाजवादी भारत, धर्मनिरपेक्ष भारत
o भारतातील लोकशाही गणराज्य
o सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय,
o विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातत्र्य,
o दर्जाची व संधीची समानता
o सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
o एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार

संविधानातील प्रमुख अंगे

o संसदीय लोकशाही
o संघराज्यीय पद्धत
o मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा)
o मार्गदर्शक तत्त्वे
o केंद्र राज्य संबंध
o घटना दुरुस्ती

संविधानातील महत्त्चाचा तपशील

o भारतीय संविधानात ३९५ अनुच्छेद आहेत.
o मुळात आठ परिशिष्टे, आज स्थितीत बारा परिशिष्टे
o ब्रिटीश राजवटीतील हितसंबंधी गटांना संरक्षणाचे आश्वासन घ्यावे लागल्यामुळे संविधान तपशीलयुक्त लिहिले गेले.
o आयसीएस अधिकारी, अ‍ॅग्लोइंडियन संस्थानिक, सरकारी सनदी नोकर या सर्वाबाबतबच्या तरतुदींचा समावेश,
o अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती बाबत तरतुदी समाविष्ट

नागरिकांनाही संविधानाची माहिती द्यावी


शाळांमध्ये संविधानातील अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, व  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, शाळांमध्ये आणि गावांमध्ये संविधान सभा भरवून विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाबाबत माहिती होईल असे कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संविधानाने दिलेले अधिकार


धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंगिकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते. या दिवसाची आणि एकुणच संविधानाने दिलेल्या अधिकार, कर्तव्ये, संवैधानिक हक्क आदीची माहिती व्हावी.

आदेश डावलणा-यांवर कारवाई


संविधान दिनाच्या दिवशी सर्व शाळांमधून परिपाठ अथवा प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन दररोज करण्यासाठी मागील आघाडी सरकारने परिपत्रक काढून आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अद्यापही प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. यात अनुदानित, विनाअनुदानित शाळांकडून सर्रासपणे हे आदेश डावलले जात असून अशा शाळांवर आणि आता  यापुढे महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये कारवाई होऊ शकते.




🍁    हिंदी  भाषण : 1  🍁 

संविधान दिवस (26 नवम्बर) भारत गणराज्य का संविधान 26 नवम्बर 1949 को बनकर तैयार हुआ था। संविधान सभा के निर्मात्री समिति के अध्यक्ष डॉ॰ भीमराव आंबेडकर के 125वें जयंती वर्ष के रूप में 26 नवम्बर 2015 को संविधान दिवस मनाया गया। डॉ॰ भीमराव आंबेडकर जी ने भारत के महान संविधान को 2 वर्ष 11 माह 18 दिन में 26 नवम्बर 1949 को पूरा कर राष्ट्र को समर्पित किया।[1] गणतंत्र भारत में 26 जनवरी 1950 से संविधान अमल में लाया गया।
आंबेडकरवादी और बौद्ध लोगों द्वारा कई दशकों पूर्व से ‘संविधान दिवस’ मनाया जाता है। भारत सरकार द्वारा पहली बार 2015 से डॉ॰ भीमराव आंबेडकर के इस महान योगदान के रूप में 26 नवम्बर को "संविधान दिवस" मनाया गया।[2][3] 26 नवंबर का दिन संविधान के महत्व का प्रसार करने और डॉ॰ भीमराव आंबेडकर के विचारों और अवधारणाओं का प्रसार करने के लिए चुना गया था।[4]

इतिहास


द्वितीय विश्वयुद्ध की समाप्ति के बाद जुलाई 1945 में ब्रिटेन ने भारत संबन्धी अपनी नई नीति की घोषणा की तथा भारत की संविधान सभा के निर्माण के लिए एक कैबिनेट मिशन भारत भेजा जिसमें ३ मंत्री थे। 15 अगस्त 1947 को भारत के आज़ाद हो जाने के बाद संविधान सभा की घोषणा हुई और इसने अपना कार्य 9 दिसम्बर 1946 से आरम्भ कर दिया। संविधान सभा के सदस्य भारत के राज्यों की सभाओं के निर्वाचित सदस्यों के द्वारा चुने गए थे। जवाहरलाल नेहरू, डॉ भीमराव अम्बेडकर, डॉ राजेन्द्र प्रसाद, सरदार वल्लभ भाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद आदि इस सभा के प्रमुख सदस्य थे। इस संविधान सभा ने 2 वर्ष, 11 माह, 18 दिन मे कुल 114 दिन बैठक की। इसकी बैठकों में प्रेस और जनता को भाग लेने की स्वतन्त्रता थी। भारत के संविधान के निर्माण में डॉ भीमराव अम्बेडकर ने महत्वपूर्ण भूमिका निभाई, इसलिए उन्हें 'संविधान का निर्माता' कहा जाता है। संविधान को 26 जनवरी1950 को लागू किया गया था।



🍁    हिंदी  भाषण : 2  🍁 

भारत में प्रत्‍येक वर्ष 26 नवंबर के दिन राष्‍ट्रीय संविधान दिवस (National Constitution Day) के रूप में मनाया जाता है वर्ष 1949 में 26 नवम्बर को संविधान सभा द्वारा भारत के संविधान को स्वीकृत किया गया था, जो 26 जनवरी, 1950 को प्रभाव में आया तो आइये जानते हैं राष्‍ट्रीय संविधान दिवस के बारे में महत्‍वपूर्ण जानकारी -

डॉ भीमराव अम्‍बेडकर (Dr BR Ambedkar) को भारतीय संविधान (Indian Constitution) के जनक के रूप में जाना जाता है
भारतीय संविधान (Indian Constitution) को तैयार करने में 2 साल 11 महीने 18 दिन का वक़्त लगा था
संविधान पारित होने के बाद सभी 284 संसद सदस्यों से इस पर हस्ताक्षर लिए गए जिनमे 15 महिला सदस्य भी शामिल थीं
📚 भारत के संविधान को विश्व का सर्वश्रेष्ठ लिखित संविधान माना जाता है
📚 संविधान की मूल प्रति को आज भी हीलियम के अंदर डाल के भारतीय संसद की लाइब्रेरी में रखा गया है
📚भारत का मूल संविधान प्रिंट नहीं किया गया था बल्कि यह हाथ से लिखा गया था
📚भारतीय संविधान को हिन्‍दी और इंग्लिश दोनों भाषाओं में लिखा गया था
📚26 जनवरी 1950 को ही सारनाथ में अशोक द्वारा बनवाए गए सिंह स्तंभ को भारत के राष्ट्रीय प्रतीक के तौर पर अपनाया गया था
📚26 जनवरी 1950 को ही सिंह स्तंभ के पहिए, बैल और घोड़े की मूर्ति वाले हिस्से को राष्ट्रीय चिह्न बनाया गया
📚 संविधान सभा के प्रथम स्थायी अध्यक्ष सचिदानन्द सिन्हा थे
संविधान सभा में महिला सदस्य के रूप में सरोजनी नायडू एवं श्रीमति हंसा मेहता चुनी गई थी




🍁    इंग्रजी  भाषण : 1  🍁 

Constitution day 2017 will be celebrated at Sunday, on 26th of November.


Constitution Day (Samvidhan Divas) in India


Constitution Day in India is celebrated every year on 26th of November as the constitution of India was adopted by the Constituent Assembly on 26th of November in the year 1949 and came into force on 26th of January in 1950. Dr. Ambedkar is the Father of Constitution of India. After the independence of India Dr. Ambedkar was invited by the Congress government to serve as a first law minister of the India. He was appointed as the Constitution Drafting Committee’s Chairman on 29th of August. He was the chief architect of the Indian constitution and known for the strong and united India.

Indian constitution was first described by the Granville Austin to achieve the social revolution. The ever lasting contribution of the Babasaheb Ambedkar towards the Indian constitution helps a lot to all the citizens of India. The constitution of Indian was adopted to constitute the country as an independent, communist, secular, autonomous and republic to secure the Indian citizens by the justice, equality, liberty and union.
When the constitution of India was adopted, the citizens of India were entered to a new constitutional, scientific, self-governing and modern India with the peace, poise and progress. The constitution of India is very unique all over the world and has taken around 2 years, 11 months and 17 days to pass by the Constituent Assembly.

Some of the following characteristics of the Indian constitution are:


⭕ It is written and broad
⭕ It has the democratic government – Elected Members
⭕Fundamental rights
⭕Liberty of judiciary, travel, live, speech, religion, education
⭕Single Nationality
⭕Indian constitution is both flexible and non-flexible
⭕Obliteration of caste system at the National level
⭕Common civil code and official languages
Center is similar to a Buddhist ‘Ganrajya’
Impact of Buddha and Buddhist rituals
Since the Indian constitution came into act, the females in India got right to vote.
Various countries all over the world have followed the Indian Constitution.
One of the neighbor countries, Bhutan has also accepted the Indian Democratic system.

Why Do We Celebrate Constitution Day

Constitution Day or Samvidhan Divas in India is an officially celebrating event which is celebrated every year on 26th of November to honor and remember the father of Constitution, Dr. Bhimrao Ramji Ambedkar. People in India remember their history and celebrate independence and peace every year after launching the own constitution of India.




🍁    इंग्रजी  भाषण : 2  🍁 

The Indian Constitution, which stands for national goals like Democracy, Socialism, Secularism and National Integration, was framed by the representatives of Indian people after a long period of debates and discussions. It is the most detailed constitution in the world. No other constitution has gone into such minute details as the Indian Constitution.

The Constitution of India was framed by a Constituent Assembly which was established in 1946. Dr. Rajendra Prasad was elected President of the Constituent Assembly. A Drafting Committe was appointed to draft the Constitution. Dr. B.R. Ambedkar was appointed the Chairman of the Drafting Committee.

The Assembly met for 166 days spread over a period of 2 years, 11 months and 18 Days. The Constitution was adopted on 26 November, 1949. It came into force on 26 January, 1950. It had incorporated some of the salient features of the British, Irish, Swiss, French, Canadian and the American Constitutions.

The Constitution of India begins with a Preamble which contains the basic ideals and principles of the Contitution. It lays down the objectives of the frames of the Constitution. The Constitution contains 395-Articles and 12 Schedules. A number of amendment passed have also become a part of this Constitution.

The Constitution declares India to be a Sovereign, Secular, Socialist, and Democratic Republic. At the same time, India has federal features. The powers of the government are divided between the centred government and the state governments. The Constitution demarcates the powers of the central and estate governments into different lists of subjects.

These lists ire called the Union List, the State List and the Concurent List. The constitution provides for an independent and impartial lUdiciaiy and the Supreme Court is the highest court of the country. It decides disputes between the people and the government. The Constitution provides for the establishment of parliamentary form of government in India.

The President is the nominal head of the state. In actual practice the administration is run by the Prime Minister and the Council of Ministers. The council of Ministers is responsible to the Parliament.

The Constitution of India guarantees Fundamental Rights to all its citizens. They have Right to Equality, Right to Freedom, right against Exploitation, Right to Freedom of Riligion, Cultural and Educational Rights and Right to Constitutional Remedies.

Taking inspiration from the Constitution'' of Ireland, framer of our constitution included the directive principles directions given to the central government and state governments to adopt such policies which would help establish a just society in our country. There are times when the country could not be run as in ordinary times. To cope with such difficult times, the constitution provides for the emergency provisions, which are it's another important features.

Yet another unique feature of our constition is that it is not as rigid as the American Constitution or as flexible as the British constitution. It means it is partly rigid and partly flexible. And so it can easily change and grow with the change of times.

Thus, Indian Constitution in keeping to its size has a number of distinctive features.


No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.