🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा,https://www. mahapariksha.gov.in/OnlinePortal/TAIT2017/syllabus

राज्यातील शिक्षणसेवक पदांवर काम करण्यासाठी भावी शिक्षकांना ‘टीईटी’सोबतच आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (अॅप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. राज्यात ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना दोन नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. https://www. mahapariksha.gov.in/OnlinePortal/TAIT2017

Shikshak abhiyogyta test


राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणसेवक भरती आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीद्वारे होणार आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना ही चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. यापूर्वी शिक्षकांची भरती ही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांधून व्हायची. आता शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी टीईटीसोबतच अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागणार आहे. राज्यात ही चाचणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणार आहे, असे परिषेदेतर्फे सांगण्यात आले आहे.

🆕 Maha Tait 2022 प्रश्नपत्रिका एकूण 20 प्रश्नपत्रिका pdf











🆕 Maha TAIT Exam 2022 Syllabus in Marathi English PDF


खालील हवी ती माहिती डाऊनलोड करा ! 👇



परीक्षार्थ्यांना या चाचणीसाठी www.mahapariksha.co.in या वेबसाइटहून २ ते २२ नोव्हेंबरपर्यत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरायचे आहे. परीक्षार्थ्यांना दहावी, बारावी, डीटीएड, बीएड, पदवी, पदव्युत्तर आदी शैक्षणिक तसेच राखीव, दिव्यांग प्रवर्गातील योग्य माहिती भरायची आहे. अर्जाद्वारे पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थ्यांना २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही १२ ते २१ डिसेंबर दरम्यान प्रत्येक दिवशी तीन बॅचमध्ये होणार आहे. परीक्षार्थ्यांना अधिक माहिती वेबसाइटहून मिळेल अथवा त्यांना १८००-३०००-१६५६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.


animated-new-image-0053  Live बघा ! शिक्षक अभियोग्यता चाचणी ऑनलाईन कशी असेल ,सूचना वाचा.

Shikshak Sevak Aptitude & Intelligence Test Time Table – 


Mahapariksha
Government of Maharashtra’s School Educations & Sports Department published an advertisement for recruitment of the eligible applicants to the posts of Shikshan Sevak. Recruitment of the Shikshan Sevak will be done from the marks obtain by the applicants in aptitude & intelligence test.Applicants having 10th pass, 12th Pass, D.T.Ed./ B.Ed., Degree, Post Graduate etc. can apply to this post. Such applicants are eligible to this posts & have to apply online from officail website of www.mahapariksha.gov.in. Online applications are starts from 2nd November 2017 & Last date for online applications is 22nd November 2017. 

Important Dates:

Starting Date: 2nd November 2017
Last Date: 22nd November 2017
Printing of Online applications : 1st December 2017 to 11th December 2017.
Online Exam: 12th December 2017 to 21st December 2017



🔜. Download syllabus PDF ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (अॅप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट) अभ्यासक्रम,आराखडा संपूर्ण माहिती. Teacher aptitude and intelligent test syllabus !

शिक्षक अभियोग्यता चाचणी आराखडा.★


-----------------------------------------------------
अ.क्र    घटक     शेकडा प्रमाणएकूण गुण /एकूण प्रश्न
-----------------------------------------------------
अ )  अभियोग्यता   60 %          120           120
ब )   बुद्धिमत्ता       40 %          80           80
-----------------------------------------------------
          एकूण         100 %         200           200
-----------------------------------------------------

  परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा
सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील .


  अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल. अर्थात विषय निहाय चाचणी घेण्यात येणार नाही.



  सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यंईल.



  सदर परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.



  सदर परीक्षेसाठी वेळ दोन तासाचा राहिल.

 शिक्षक अभियोग्यता चाचणी अभ्यासक्रम.★


अ) अभियोग्यता या घटकां तर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता ( इंग्रजी ), भाषिक क्षमता ( मराठी ), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाघारणपणे राहतील.

ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतीक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील .


  सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ठ स्तर मर्यादा असणार नाही तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी निर्धारित करेल.



  एका उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा गुण सुधारणेविषयी संधी उपलब्ध राहील अर्थात, सदर उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा सदर चाचणी देउू शकेल.


 शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी पुस्तके .★


संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक 
(डॉ. शशिकांत अन्नदाते, के. सागर पब्लिकेशन्स,पुणे)


✴  बुद्धिमत्ता चाचणीसाठी
 (पंढरीनाथ राणे, अनिल अंकलगी , सुजित पवार)

✴  अंकगणित :- 
(के. सागर, प्रमोद हुमने, पंढरीनाथ राणे, प्रा. सतीश वसे)

✴ शिक्षक अभियोग्यता 
(डॉ शशिकांत अन्नदाते यांचे के सागर पब्लिकेशन्स)


✴  भाषिक क्षमता मराठी 
(के. सागर, लीला गोविलकर, बाळासाहेब शिंदे)


भाषिक क्षमता इंग्रजी 
(के. सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे, अवंतकर सर)

सूचना : सदरील माहिती ही व्हाट्सअप्प च्या माध्यमातून एकत्र करण्यातआलीआहे ! सर्व माहिती खरी आहे की नाही याचीखात्री ऑफिशियल वेबसाईटवरून करून घ्या !


 शिक्षक अभियोग्यता चाचणी पात्रता.★


  इ 1 ते 8 वी तील शिक्षक पदा करिता विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले तसेच TET पास झालेले उमेदवार पात्र राहतील.

  इ 9 वी 10 वी मधील शिक्षक पदा करिता उच्च नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार पात्र राहतील.



No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.