🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

पतेती सणाची माहिती

पतेती

>>>【Downlod and earn 3G 1 GB Data 】<<<

पतेती हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. महात्मा गांधी पारशी बांधवां विषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. खरोखर स्वातंत्र सैनिकां पासून ते उद्योजकां पर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.
अधिक माहितीसाठी -
festivals.tajonline.com/pateti.php , festivals.iloveindia.com/zoroastrian-festivals.html ,
www.vision-divine.com, www.chhalofarva.com/fairsandfestivals/parsi_pateti.htm ,
festivals.indianetzone.com/1/new_year_festivals.htm ,
parsikhabar.net/happy-new-year-2007/, www.ilfsets.com/specials/festivals/pata1.htm ,
www.indianmorning.com/fest-pateti.html , www.newyearfestival.com/new-year-dates.html
पारसी खाना
पारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी खाना हा गुजराती आणि इराणियन खाद्य संस्कृतीचा मिलाप आहे. पारसी खान्यात मुख्य भात आणि दालचा ( घट्ट वरण) सामावेश आहे. पारशी लोकं मासाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात त्यामध्ये पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली मूर्गी सारख्या पदार्थांचा सामावेश आहे. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात. पारसी खान्या विषयी अधिक माहितीसाठी -
www.parsicuisine.com, en.wikipedia.org/wiki/Parsi_cuisine,
www.gourmetindia.com/pgview.php?id=139 , www.binisparsicuisine.com,
www.the-parsee.com/docs/press.htm , parsikhabar.net/green-cuisine,
isouthpotpourri.blogspot.com/2006/04/parsi-cuisine.html ,
www.uppercrustindia.com/30crust/thirty/people1.htm,
www.indobase.com/recipes/category/parsi-recipes.php, sigfood.org/Cuisine/Parsi
पारशी हॉटेल्स
भारतात इतरत्र पारशी हॉटेल्स आढळली नाहीत तरी मुंबईत त्यांचे स्थान खवय्यांच्या मनात वरचे आहे. बोली भाषेत त्यांना 'इराण्याचे' हॉटेल म्हटले जाते. पारंपारिक संगमरवराचे गोल टेबल आणि विशिष्ट रचनेच्या खुर्च्या ही पारशी हॉटेल्सची मुख्य खुण. ह्या हॉटेल्स मध्ये आकूरी, पोरो, वेगवेगळे केक्स, खारी, ब्रून-मसका आणि मसाला चहाचा आनंद काही औरच आहे. मुंबईत सर्व जातीचे लोकं ह्या हॉटेल्स मध्ये आवर्जून जातात. तुम्हीही ह्या काही ठिकाणी जरुर जा -
www.foodandwine.com/articles/a-passage-to-mumbai,
www.sidestep.com/travel-dining-g1723953-best_mumbai_restaurants_india,
travel.nytimes.com/travel/guides/asia/india/mumbai/restaurant-detail.html?,
www.indianfoodforever.com/eating-out/restaurants/mumbai/index.html,
www.india-news.in/culture/mumbai.php, parsikhabar.net/persian-festival-in-mumbai/,
www.travelandleisure.com/restaurants/britannia-restaurant-mumbai,
www.travelandleisure.com/restaurants/list/mumbai
पारशी विवाह
पारश्यांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची असून लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असा त्यांचा समज आहे. विवाहासाठीचा त्यांचा पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा आहे. विवाहासाठी नवरा व नवरीचे लग्नाचे वय कमीतकमी २१ आणि १८ अपेक्षित आहे. विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे व्याही एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून देतात. विवाहचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, मॉंग भरणे, अक्षदा आणि ओटी भरणे प्रथा आहेत. अधिक माहितीसाठी -
weddings.iloveindia.com/indian-weddings/parsi-wedding.html,
www.avesta.org/ritual/zwedding.htm, www.parsimatrimony.com/,
www.surfindia.com/matrimonials/parsi-wedding.html, parsi.swayamwara.com/
en.wikipedia.org/wiki/Zoroastrian_wedding, parsikhabar.net/a-parsi-wedding/
www.thevoiceinmyhead.com/2005/02/02/and-finally-the-wedding/ -,
पारशी अंत्यविधी
पारशी अंत्यविधी इतर धर्मांपेक्षा वेगळा असल्यामुळे कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्यात मृतदेहाचा संपूर्ण नाश स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिला स्पर्श करण्यास बाकीच्यांना मनाई करण्यात येते. मृतदेहाला स्नान घालून पांढरे वस्त्र परिधान करण्यात येते. पारंपारिक धार्मिक मंत्र म्हणून झाल्यावर मृतदेहाला पारशी स्मशान किंवा विहीरीपाशी नेण्यात येते. तेथे मृतदेहाचे संपूर्ण वस्त्र काढण्यात येतात व मृतदेहाला पक्षी व प्राण्यांनी भक्षण करण्याकरिता सोडून देण्यात येते. घर संपूर्ण गोमूत्राने साफ करुन, पवित्र धूप, दिप लावला जातो व मृतातम्यास शांती वाहिली जाते. अधिक माहितीसाठी -
www.avesta.org/ritual/funeral.htm, www.avesta.org/avesta.html,
www.zeelearn.com/course/funeralmgmt/html/module4d.htm ,
parsikhabar.net/bury-funeral-ritual-parsi-woman, www.indianmirror.com/culture/cul2.html ,
tenets.zoroastrianism.com/Parsee_Voice_III_7_March06.pdf ,
www.everyculture.com/South-Asia/Parsi-Religion-and-Expressive-Culture.html,
www.the-south-asian.com/April2001/Parsis-Ritual, Customs%20&%20Manners.htm
खोरदाद साल
खोरदाद हा दिवस पारशांचा देव झोरोस्टार ह्यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नवरोज (पतेती) नंतर सहाव्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन त्यांच्या दैवताची प्रार्थना करतात. त्या दिवशी घराघरात गोड पदार्थ केले जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. ' चांगले विचार, आचार आणि सतकर्म ' हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे.
www.daruwala.net/R7.html, zoroastrianonline.com/Festivals.htm,
wadias.in/site/arzan/blog/category/parsis/ ,
www.poonazoroastrians.org/ZarthusthisOfPoona/zya/activities.php,
www.ijfm.org/PDFs_IJFM/14_2_PDFs/04_Parsees.pdf ,
www.azuredome.ca/nowruz.html, www.iranian.com/Features/2002a.html,
tenets.zoroastrianism.com/ ,
www.marzeporgohar.org/old/uber/04-16-2003

सौ. भाग्यश्री केंगे


धन्यवाद

No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.